फ्रि हिट दणका
(फ्री हिट डांका या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रि हिट दणका हा सुनील गोविंद मगरे दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे.[१] हा सिनेमा १६ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित झाला, यात सोमनाथ अवघडे तानाजी गलगुंडे आणि अरबाज शेख आहेत.[२]
कलाकार संपादन
- सोमनाथ अवघडे
- तानाजी गलगुंडे
- अरबाज शेख
बाह्य दुवे संपादन
संदर्भ संपादन
- ^ Correspondent, Our. "Teaser poster of upcoming Marathi film Free Hit Danka unveiled". Cinestaan. 2021-05-06 रोजी पाहिले.
- ^ "Sunil Govind Magare's 'Free Hit Danka' gets a release date - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-06 रोजी पाहिले.