फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन

फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन (इंग्रजी Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ओक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३)ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मुक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरीत करण्याची, संपादीत करण्याची आणि मूळ किंवा संपादीत केलेली प्रणाली व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्याची सर्वव्यापी परवानगी.

फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन
फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा लोगो
लघुरूप FSF (एफ-एस-एफ)
ध्येय Free Software, Free Society (मुक्त सॉफ्टवेर, मुक्त समाज)
स्थापना ४ ऑक्टोबर १९८५
प्रकार गैरसरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था
वैधानिक स्थिति Foundation
उद्देश्य शैक्षणिक
मुख्यालय बोस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
सेवाकृत क्षेत्र जगभर
सदस्यत्व
Private individuals and corporate patrons
Leader रिचर्ड स्टॉलमन
सम्बन्धन Software Freedom Law Center
कर्मचारी
12[१]
संकेतस्थळ fsf.org

संदर्भ आणि नोंदी संपादन करा

  1. ^ "Staff of the Free Software Foundation". 2010-11-25 रोजी पाहिले.