फेलिस (Felis) हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील फेलिने या उपकूळातील जातकुळी आहे . या यातील प्रजातींना बहुतांशी स्थानिक भाषांमध्ये रानमांजर अथवा मांजर असेच संबोधले जाते. या जातकुळीत खालील प्रजातींचा समावेश होतो.

जातकुळी फेलिस