फेमिना हे टाइम्स वृत्तसमूहाचे महिलाविषयक नियतकालिक आहे. मिस इंडिया या स्पर्धेचे आयोजन हेच नियतकालिक करते.

फेमिना
प्रकार पाक्षिक
विषय महिलाविषयक
भाषा इंग्लिश
खप मर्यादित
पहिला अंक
कंपनी टाइम्स वृत्तसमूह
देश भारत
मुख्यालय मुंबई

बाह्य दुवे संपादन