फॅन (चित्रपट)

२०१६ हिंदी चित्रपट

फॅन हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली १५ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या थरारपटामध्ये शाहरुख खानने दुहेरी भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात श्रीया पिळगांवकरने काम केले आहे.

फॅन
दिग्दर्शन मनीष शर्मा
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
संगीत विशाल शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ एप्रिल २०१६
वितरक यशराज फिल्म्स
अवधी १३८ मिनिटे
निर्मिती खर्च ₹१०५ कोटी



बाह्य दुवे संपादन