फुजैरा संयुक्त अरब अमिरातीतील एक देश आहे. सात अमिरातींपैकी हा एकच देश असा आहे ज्याला इराणच्या आखाताचा काठ नसून फक्त ओमानच्या आखाताचा काठ आहे.

२००५ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२५,९६८ होती.