फिलो अल्फान्सो वॅलेस (२ ऑगस्ट, १९७०:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९१ ते २००० दरम्यान ७ कसोटी आणि ३३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.