फिलिपिन्स महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२४-२५

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२३ डिसेंबर २०२४
धावफलक
सिंगापूर  
१२३/४ (१३.४ षटके)
वि
राहेल ज्ञानराज २३ (१८)
अमेलिया वाल्डेझ २/२६ (४ षटके)
निकाल नाही.
नॅशनल स्टेडियम, सिंगापूर
पंच: एलंगोवन राजवेंगदेश (सिंगापूर) आणि फोयेज अहमद (सिंगापूर)
  • नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • अमेलिया वाल्डेझ, ऍशले मिरांडा, जेसिका मेडियानेस्टा, करि गुलेम कीन, केटी डोनोव्हन, काईट गुलेम कीन (फिलीपिन्स) आणि अनुष्का तोमर (सिंगापूर) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
२४ डिसेंबर २०२४
धावफलक
सिंगापूर  
१२६/५ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
११८/७ (२० षटके)
विनू कुमार ५३ (६४)
करि गुलेम कीन ३/२४ (४ षटके)
ॲलेक्स स्मिथ ६४ (५२)
एला अनगरमन ४/११ (४ षटके)
सिंगापूर महिला ८ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, सिंगापूर
पंच: एस रमेश (सिंगापूर) आणि वेणू माधव (सिंगापूर)
सामनावीर: एला अनगरमन (सिंगापूर)
  • नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन