फिलिपाईन क्रिकेट असोसिएशन

फिलीपिन क्रिकेट असोसिएशन (पीसीए), पूर्वीची फिलीपिन्स क्रिकेट असोसिएशन, ही फिलीपिन्समधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.[१]

फिलिपाइन्स क्रिकेट असोसिएशन
चित्र:Philippine Cricket Association Logo.png
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र फिलीपिन्स
संक्षेप पीसीए
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००३
अधिकृत संकेतस्थळ
www.cricketphilippines.com
फिलिपिन्स

संदर्भ

संपादन
  1. ^ Fernandez, Rhoel (3 February 2014). "Rise of Azkals, football offers unique blueprint as growth of PH cricket pushed". Sport Interactive Network Philippines. 10 April 2014 रोजी पाहिले.