फिरोझाबाद

उत्तर प्रदेश, भारतातील शहर आणि जिल्हा

फिरोझाबाद भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०३७९७ होती.

हे शहर फिरोझाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

येथे बांगड्या व काचसामानाचे उद्योग आहेत.