फास्ट ब्रीडर अणुभट्टी


फास्ट ब्रीडर अणुभट्टीत(द्रुतगती न्युट्रॉन इंधन जनक) ही अणुऊर्जा प्रकल्पामधे (वीज निर्मितीसाठी) वापरली जाणारी अणुभट्टी आहे. या अणुभट्टीत भंजन प्रक्रिया द्रुतगती न्युट्रॉन द्वारे घडवून आणली जाते.

इतिहास

संपादन

जगातील पहिली फास्ट ब्रीडर अणुभट्टी ही अमेरिकेने इ.स. १९५१ मधे कार्यान्वित केली.

बाह्य दुवे

संपादन

इसकाळ : [१] [मृत दुवा]