फातिमा बीवी
फातिमा बीवी ह्या इ.स. १९८९ मध्ये भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत.[१] भारतातून एवढ्या मोठ्या पोस्टवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२७ रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव ख़दीजा बीबी आहे. फातिमा बीवी यांनी त्रिवेंद्रम येथून बी.एस.सी.ची व तिरुवनंतपुरम या शहरातून बी.एल. ही पदवी घेतली. [२][३]१४ मे, १९८४ मध्ये फातिमा उच्च न्यायालया मध्ये न्यायाधीश या पदावर पर नियुक्त झाल्या. आणि २९ एप्रिल १९९२ या दिवशी त्या सेवानिवृत्त झाल्या. ६ ऑक्टोंबर १९८९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्याची निवड झाली. अशा प्रकारे त्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला जस्टिस झाल्या.
१९९७ ते २००१ या काळात त्या तामिळनाडूच्या राज्यपाल होत्या.[४]
संदर्भ
संपादन
- ^ Akhilesh, S. (1997-09-01). Police Aur Samaj (हिंदी भाषेत). Radhakrishna Prakashan. ISBN 9788171193448.
- ^ "जस्टिस एम. फातिमा बीवी: जो न केवल भारत में बल्कि एशिया में सुप्रीम कोर्ट की पहली महिला जज बनी!". The Better India - Hindi (हिंदी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले.
- ^ "एम॰ फातिमा बीबी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-04-27.
- ^ Sirohi, Dimple. "इस तरह सुप्रीम कोर्ट की पहली महिला न्यायाधीश बनीं एम. फातिमा बीवी, जानें 6 खास बातें". Rakshak News (इंग्रजी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले.