फाटा
एखाद्या हमरस्त्याला एखाद्या ठिकाणाहून येणारा रस्ता ज्या ठिकाणी मिळतो त्यास फाटा असे म्हणतात. सहसा हमरस्त्यावरून अथवा मुख्य रस्त्यावरून एखाद्या गावाकडे अथवा खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यासही फाटा म्हणतात.
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फाटा (निःसंदिग्धीकरण).
उदा. शीळ फाटा- खोपोली