फ्लाव्हिया पेनेटा

(फलाव्हिया पेनेटा या पानावरून पुनर्निर्देशित)


फ्लाव्हिया पेनेटा (इटालियन: Flavia Pennetta) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ८व्या स्थानावर आहे. तिने जिसेला डुल्कोसोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. २०१५ साली तिने यू.एस. ओपन स्पर्धेतील एकेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले.

फ्लाव्हिया पेनेटा
देश इटली ध्वज इटली
वास्तव्य व्हाले, स्वित्झर्लंड
जन्म २५ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-25) (वय: ४२)
ब्रिंदिसी, पुलीया
उंची १.७२ मी
सुरुवात इ.स. २०००
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ६,०५५,९०२
एकेरी
प्रदर्शन 582–365
अजिंक्यपदे ११
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ८ (१४ सप्टेंबर २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
फ्रेंच ओपन ४थी फेरी (२००८, २०१०, २०१५)
विंबल्डन ४थी फेरी (२००५, २००६, २०१३)
यू.एस. ओपन विजयी (२०१५)
दुहेरी
प्रदर्शन 393–243
अजिंक्यपदे १७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२८ फेब्रुवारी २०११))
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१५.

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या संपादन

महिला एकेरी संपादन

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१५ यू.एस. ओपन हार्ड   रॉबेर्ता व्हिंची 7–6(7–4), 6–2

महिला दुहेरी: ३ (१-२) संपादन

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २००५ यू.एस. ओपन हार्ड   एलेना डिमेंटियेवा   लिसा रेमंड
  समांथा स्टोसर
2–6, 7–5, 3–6
विजयी २०११ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   जिसेला डुल्को   व्हिक्टोरिया अझारेन्का
  मारिया किरिलेंको
2–6, 7–5, 6–1
उपविजयी २०१४ यू.एस. ओपन हार्ड   मार्टिना हिंगीस   येकातेरिना माकारोव्हा
  एलेना व्हेस्निना
6–2, 3–6, 2–6

बाह्य दुवे संपादन