फरिहा तृष्ना

(फरिहा त्रिस्ना या पानावरून पुनर्निर्देशित)

फरिहा तृष्ना (:ढाका, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.