फरिया बाग पॅलेस
हे स्थान अहमदनगरच्या निजामशहाचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी १५०८ मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महाल प्राचीन काळातील कला व संस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपात केले जाते. येथे एक मोठे घुमटाकार असलेला हॉल आहे. निजामशाहीचे राजे या राजवाड्यात बुद्धिबळ खेळत होते.