फतेहपूर

(फतेहपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

फतेहपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर फतेहपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.