प.रा. दाते किंवा परशुराम रामचंद्र दाते हे इतिहास लेखक होते. हे मुळचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील होते. प.रा. दातेंनी किल्ले तसेच इतिहास विषयक अनेक पुस्तकांचे लेखन केले , तसेच ती पुस्तके स्वतः प्रकाशितही केली.

प.रा.दाते
P.R.Date - प.रा.दाते.jpg
जन्म नाव परशुराम रामचंद्र दाते
टोपणनाव अण्णाराव
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
वडील रामचंद्र दाते

प.रा. दाते यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • कान्होजी आंग्रे सुरस कथामाला, १९६४
 • कीर्तीच्या शिखरावर आणि अवतार समाप्ती, १९६८
 • कुलाबा जिल्ह्यातील विधायक कार्याचा इतिहास अर्थात श्री सीताराम विश्वनाथ टिळक यांचे चरित्र
 • दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे चरित्र, १९६८
 • सरखेल कान्होजी आंग्रे कथामाला, १९६५
 • सरखेल कान्होजी आंग्रे कथामाला भाग १, १९७३
 • कान्होजीची कर्तबगारी
 • घारापुरी, १९७६
 • चिरनेर जंगल सत्याग्रह
 • राजमाता जिजाबाई, १९७४
 • थरारली शिवशाही, १९७५
 • नरवीर तानाजी मालुसरे
 • परमवीर तानाजी मालसुरे,
 • कवींद्र परमानंद व शिवभारत, १९७४
 • पेण तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्राम, १९७२
 • प्रतापगड, १९७०, १९७२
 • महाराष्ट्राची राजकीय पंढरी रायगड, १९६२, १९७४
 • मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरची फटफजिती
 • बहिर्जी नाईक, १९७१
 • बाळाजी आवजी चिटणीस, १९७६
 • यशवंत बाळाजी आवजी, १९७६
 • विळखा : दारुच्या दुष्परिणामावरील गोष्टी