प्रोड्रोमोइ
प्राचीन ग्रीसमध्ये, प्रोड्रोमोइ (ए.व.: प्रोड्रोमोस) हे साधे चकमके घोडदळी होते. त्यांच्या नावाचा (प्राचीन ग्रीक: πρόδρομοι, प्रोड्रोमोइ, शब्दशः "पूर्व-धावक", "पहिले-धावक" किंवा "पुढील-धावक") अर्थ "सगाळ्या सैन्याआधी आगेकूच करणारे" असा होतो.