प्रेस्टोन टायन्सॉन्ग

प्रेस्टोन टायन्सॉन्ग (mr); Prestone Tynsong (nl); Prestone Tynsong (ast); Prestone Tynsong (sq); Prestone Tynsong (en); প্রেস্টন টিনসং (bn); பிரஸ்டோன் டைன்சாங் (ta) Deputy Chief Minister of Meghalaya (en); Deputy Chief Minister of Meghalaya (en); மேகாலயா அரசியல்வாதி (ta)

प्रेस्टोन टायन्सॉन्ग हे एक भारतीय राजकारणी आहेत जे २०१८ पासुन मेघालयचे ३ रे उपमुख्यमंत्री आहे.[][][] ते सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते), पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय, गृहनिर्माण, कामगार आणि संसदीय कामकाज असे मेघालय सरकारचे मंत्री म्हणून काम करत आहेत. ते २०१७ पासून नॅशनल पीपल्स पार्टी चे सदस्य आहेत आणि २०१७ पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.[][][][]

प्रेस्टोन टायन्सॉन्ग 
Deputy Chief Minister of Meghalaya
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७१
नागरिकत्व
व्यवसाय
  • civil servant
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Meghalaya Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन