प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा पी.डब्ल्यू. १००

(प्रॅट ॲंड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीने तयार केलेले जेट विमान इंजिन आहे. याची क्षमता २,५२२ हॉर्सपॉवर (१,८८१ किलोवॅट) असते. या इंजिनाचे पीडब्ल्यु१२३ किंवा पीडब्ल्यु१२७मध्ये रूपांतर सहजगत्या करता येते.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "Transport Canada Type Certificate Data Sheet". Archived from the original on 2009-09-10. 2011-01-19 रोजी पाहिले.