प्रिस्टिना ही दक्षिण युरोपातील कोसोव्हो ह्या अंशतः मान्य देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

प्रिस्टिना
Prishtinë
Приштина
कोसोव्हो देशाची राजधानी


प्रिस्टिना is located in कोसोव्हो
प्रिस्टिना
प्रिस्टिना
प्रिस्टिनाचे कोसोव्होमधील स्थान

गुणक: 42°40′N 21°10′E / 42.667°N 21.167°E / 42.667; 21.167

देश कोसोव्हो ध्वज कोसोव्हो
क्षेत्रफळ ८५४ चौ. किमी (३३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१३९ फूट (६५२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,५०,०००
  - घनता ६६१ /चौ. किमी (१,७१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.prishtina-komuna.org/