प्रियदर्शन पोतदार
डॉ. प्रियदर्शन पोतदार मराठी कवी आहेत. हे कवी दत्त यांचे पणतू, कवयित्री अनुराधा पोतदार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या भगिनी यशोधरा पोतदार-साठे याही कवयित्री आहेत.
डॉ. प्रियदर्शन पोतदार यांचे कवितासंग्रह
संपादन- लाटांच्या आसपास (पहिला कवितासंग्रह, मौजप्रकाशन)
- रात्रीच्या रानात (दुसरा कवितासंग्रह, मौज प्रकाशन)
पुरस्कार
संपादन- लाटांच्या आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि विशाखा पुरस्कार मिळाले आहेत.