प्रिन्स नरुला
प्रिन्स नरुला (जन्म ब्रेवीन नरुला ; २४ नोव्हेंबर १९९०) एक भारतीय मॉडेल, अभिनेता आणि गायक आहे. प्रामुख्याने रिॲलिटी शोमधील कामगिरीसाठी ओळखले जाणारे, त्यांनी काल्पनिक मालिकांमध्येही काम केले आहे.[१] नरुला यांनी एमटीव्ही रोडीज १२ (२०१५), एमटीव्ही स्प्लिट्सविला ८ (२०१५), बिग बॉस ९ (२०१५-१६) आणि नच बलिये ९ (२०१९) हे रिॲलिटी टीव्ही शो जिंकले आहेत.[२][३][४]
Indian model, actor and television personality | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २४, इ.स. १९९० चंदिगढ | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
त्याने बधो बहू (२०१६-१८) व नागिन ३ (२०१८) या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Prince Narula, Yuvika Chaudhary's wedding was a gorgeous affair. See inside pics, videos". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 13 October 2018. 6 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss winners 'Lost and Found'". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 27 January 2016. 6 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prince Narula in Bigg Boss 9 Double Trouble". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 13 October 2015. 6 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Inside Prince Narula and Yuvika Chaudhary's wedding". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 13 October 2018. 6 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Prince Narula to make fiction TV debut as robber with Badho Bahu". द इंडियन एक्सप्रेस. 5 August 2016. 7 August 2016 रोजी पाहिले.