प्रहार (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  1. प्रहार (क्षेपणास्त्र) = भारत विकसित करीत असलेले लघुपल्ल्याचे सत्त्वर प्रतिकारक क्षेपणास्त्र
  2. प्रहार (वृत्तपत्र) = महाराष्ट्रातील एक वृत्तपत्र
  3. प्रहार (चित्रपट) = नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट