प्रसाद जावडे हे एक भारतीय अभिनेता आहेत. ते दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय करतात. ते एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी नाट्यमालिकेत भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे.[१] त्यांनी 'छिछोरे' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. जावडे एक मराठी अभिनेता आहेत.[२]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Actor Prasad Jawade Will Be Seen In Ek Mahanayak Babasaheb Ambedkar's Role | अभिनेता प्रसाद जावडे करतोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूमिकेसाठी जय्यत तयारी | Lokmat.com". www.lokmat.com. 2020-03-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Prasad Jawade: बॉलिवूडमध्ये झळकला हा मराठी स्टार - Prasad Jawade Work In Chhichhore Film". Maharashtra Times. 2020-03-06 रोजी पाहिले.