प्रश्न चिन्ह
प्रश्न चिन्ह [ ? ] म्हणजेच असे विराम चिन्ह जे प्रश्नार्थक वाक्प्रचार आणि वाक्यांपुढे वापरले जाते.[१] अप्रत्यक्ष विचारलेल्या प्रश्नांसाठी प्रश्न चिन्ह वापरले जात नाही. प्रश्न चिन्ह हे अनेकदा उपलब्ध नसलेल्या माहितीच्या जागीही वापरले जाते. युनिकोडमधे याचे स्थान येथे आहे. Page साचा:Mono/styles.css has no content.साचा:Unichar.
? | |
---|---|
प्रश्न चिन्ह | |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Truss, Lynne. Eats, Shoots & Leaves, 2003. p. 139.