प्रशांत यादराव पडोळे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[]

पडोळे यांची २०२४ मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली.[] त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुनील बाबुराव मेंढे यांचा ३६३८० मतांनी पराभव केला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Prashant Yadaorao Padole". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2024-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Bhandara-Gondiya Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Bhandara-Gondiya, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: Prashant Yadaorao Padole Wins with 37380 Votes Lead". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.