प्रवीणसिंह आरोन (मे ८, इ.स. १९५९- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.