भौतिकीत, प्रवाह किंवा वहन हे परिमाण एखाद्या क्षेत्राच्या वहनाचे मापन आहे. सामान्यपणे ह्याचे मापन, त्या क्षेत्राचा आणि क्षेत्रफळ सदिशाचा बिंदू गुणाकार करून काढले जाते.