प्रवाळ खडक
सागरामध्ये अति सूक्ष्म प्रवाळ कीटकांच्या अवशेषापासून हे खडक निर्माण होतात. प्राण्यांचे अवशेष ,सांगडे हे कॅल्शियम कार्बोनेटव्हे असतात . कीटक हे पाण्यातील कॅल्शिमचे क्षार शोषून घेतात व त्याचे कॅल्शियम कार्बोनेटचे मध्ये रूपांतर करतात ते सुक्षमजीव एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे त्यांच्यापासून बेटे निर्माण झाले आहेत. उष्ण कटिबंधी सागरी भागात प्रवाळ कीटक जास्त असल्याने प्रवाळ खडक व प्रवाळ बेटांचे प्रमाण जास्त आढळते. जेथे ऑक्सिजन प्रमाण जास्त असते. हिंदी महासागरात सागर जलाचे जास्त तापमान असून तेथे प्रवाळ खडक मोठ्या प्रमाणात आढळतात .