प्रमाण (दर्शनशास्त्रे)

भारतीय दर्शनशास्त्रे स्वतःच मांडलेली तत्त्वे सिद्ध करण्यासाठी अथवा विरोधी मताची चिकित्सा करण्यासाठी "प्रमाणांच्या" स्वीकार्हतेच्या अथवा अस्वीकार्हतेच्या अंगाने चर्चा करतात. थोडक्यात प्रमाण म्हणजे पुरावा.

न्याय

संपादन

वैदिक साहित्यामध्ये, प्रमाणाचे विज्ञान आणि अभ्यास याला न्याय म्हणतात. []

प्रमाण म्हणजे काय?

संपादन

प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमेचे साधन म्हणजे प्रमाण.

प्रमाणांची संख्या किती व कोणती?

संपादन

प्रमाणांची संख्या प्रत्येक प्रणालीनुसार बदलते. परंतु नेक प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय ग्रंथ सहा प्रामणांना अचूक ज्ञान आणि सत्याचे योग्य माध्यम म्हणून ओळखतात. []

ती प्रमाणे पुढीलप्रमाणे

क्र. प्रमाण इंग्रजी नाव अर्थ कोणत्या प्रणालीतर्फे मान्यता
प्रत्यक्ष Perception चार्वाक, बौद्धमत, जैन, मीमांसा, अद्वैत वेदान्त
अनुमान Inference बौद्धमत, जैन,मीमांसा, अद्वैत वेदान्त
शब्द Word भूतकाळातील किंवा वर्तमान विश्वसनीय तज्ञांची साक्ष जैन, मीमांसा, अद्वैत वेदान्त
उपमान comparison and analogy तुलना आणि सादृश्यता मीमांसा, अद्वैत वेदान्त
अर्थपत्ती postulation, derivation from circumstances परिस्थितीपासून व्युत्पत्ती मीमांसा, अद्वैत वेदान्त
अनुपलब्धि non-perception, negative/cognitive proof नकारात्मक /संज्ञानात्मक पुरावा मीमांसा, अद्वैत वेदान्त

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Pramana". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-07-17.