विद्युतचुंबकीत, प्रभार घनता हे विद्युत प्रभार प्रत्येकी अवकाशाचे (एक, द्वि आणि त्रि मितीतील) आकारमान एककांमध्ये असलेले मापन आहे.[]

व्याख्या

संपादन

अखंड प्रभार

संपादन

रेषीय प्रभार घनता हे अतिसूक्ष्म विद्युत प्रभार dQ (एसआय एककः C)चे अतिसूक्ष्म रेषा घटकाशी असलेले गुणोत्तर आहे,

 

तसेच पृष्ठ प्रभार घनतेत पृष्ठ क्षेत्रफळ घटक dS वापरले जाते.

 

आणि आकारमान प्रभार घनतेत आकारमान घटक dV वापरले जाते.

 

संदर्भ

संपादन
  1. ^ P.M. Whelan, M.J. Hodgeson (1978). Essential Principles of Physics (2nd ed.). John Murray. ISBN 0-7195-3382-1.