प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार यादी

संपादन
क्र. वर्ष पुरस्कारार्थीचे नाव संदर्भ
२००६ प्रभाकर पणशीकर
२००७ श्रीमती विजया मेहता
२००८ भालचंद्र पेंढारकर
२००९ प्रा. मधुकर तोरडमल
२०१० श्रीमती सुलभा देशपांडे
२०११ श्रीमती सुधा करमरकर
२०१२ आत्माराम भेंडे
२०१३ अरुण काकडे
२०१४ श्रीकांत मोघे
१० २०१५ रामकृष्ण नायक
११ २०१६ लीलाधर कांबळी
१२ २०१७ बाबा पार्सेकर
१३ २०१८ जयंत सावरकर
१४ २०१९ रत्नाकर मतकरी []
१५ २०२० सतीश आळेकर []
१६ २०२१ दत्ता भगत  []

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर". Maharashtratimrs.com (Marathi भाषेत). 2 July 2020. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "सतीश आळेकर यांना जीवनगौरव पुरस्कार". esakal.com (Marathi भाषेत). 21 September 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "'रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कारांची घोषणा; सतीश आळेकर, दत्ता भगत, दीप्ती भोगले आदी मान्यवरांचा सन्मान". loksatta.com (Marathi भाषेत). 23 September 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)