प्रबोधन साहित्य संमेलन

  • १ले प्रबोधन संमेलन, पुणे शहरात गणेश क्रीडा रंगमंच येथे २४ ऑगस्ट २०१२ला झाले. ’महाराष्ट्राच्या नवनिर्माणात यशवंतरावांचे योगदान आणि त्याची वास्तविक समीक्षा' या विषयावर चर्चा करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन, सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने यशवंतरावांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त भरविले गेले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.




पहा : साहित्य संमेलने