प्रबंध हा एखाद्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेल्या व पीएच.डी. ही पदवी मिळवण्यासाठी सादर केलेला प्रदीर्घ लेख होय.

उदा. विद्यावाचस्पती प्रबंध

शकुंतला क्षीरसागर यांनी प्रबंध कसे लिहावेत या विषयावर ’प्रबंधलेखनाची पद्धती’ हे पुस्तक लिहिले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन