प्रदीप दळवी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रदीप दळवी (जन्म : इ.स. १९५४; - २० जानेवारी २००५) हे एक मराठी साहित्यिक व नाटककार होते.
प्रदीप दळवी यांच्या साहित्यकृती
संपादन- अतिथी
- अदेही (कादंबरी)
- अपॉइंटमेंट (कादंबरी)
- अभिमन्यू (कादंबरी)
- अश्मा
- आज धंदा बंद आहे (नाटक)
- आनंदघन (कादंबरी)
- उषःकाल
- कालांकित (कादंबरी)
- खंडकांड
- गर्भवेध (कादंबरी)
- गाॅडफादर (नाटक)
- चेतक (कथासंग्रह)
- जबरदस्त (नाटक)
- जानकीगाथा (चरित्रात्मक कादंबरी)
- झाले मोकळे आकाश (नाटक)
- टर्निंग पाॅईंट (नातक)
- तांडवाचा उत्पात (वि.दा. सावरकरांच्या आयुष्यावरील कादंबरी)
- २३ जून (कादंबरी) : या कादंबरीवरून 'क्षणोक्षणी' हा मराठी चित्रपट निघाला.
- नथुरामचे 'ते' दिवस (हकीकत)
- पसायदान
- मी नथुराम बोलतोय! (नाटक)
- मोठी तिची सावली (नाटक)
- रक्तरेखा (कादंबरी)
- वाग्मी
- वासूची सासू (नाटक)
- विजयध्वज (कादंबरी)
- सप्तमवेध (कादंबरी)
- संभवामि युगेयुगे (कादंबरी)
- सर आले धावुन (नाटक) (प्रमुख भूमिका - लक्ष्मीकांत बेर्डे)
- सहा रंगाचे इंद्रधनुष्य (नाटक)
- सागरा अगस्ती आला (कादंबरी)
- स्वर्गद्वार (कादंबरी)
- हिमनग (कथासंग्रह)
- महानिद्रा (कादंबरी)
- सिंह आलाच नाही (कादंबरी)