प्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा
बेनेडिक्ट तेरावा अथवा पेद्रो मार्टिनेझ दि लुना (इ.स. १३२८ - मे २३, इ.स. १४२३) हा आविन्यॉन पोपशाहीच्या गादीवर आरूढ झालेला पोप होता, ज्याला रोमन कॅथॉलिक चर्चाच्या मते प्रतिपोप मानले जाते.