प्रतापसिंह बाघेल ( नोव्हेंबर ३,इ.स. १९४६) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील धार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.