प्रजननविरोध ही एक अशी दार्शनिक विचारधारा आहे जी मनुष्याच्या जन्माला विरोध करते. या विचारांचे समर्थक मनुष्याने प्रजनन करणे आणि संततीला जन्म देणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे असे मानतात.