प्रकाश विठ्ठल इनामदार

प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.

प्रकाश इनामदार
प्रकाश इनामदार
जन्म प्रकाश विठ्ठल इनामदार
ऑक्टोबर २८, इ.स. १९५०
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर २३, इ.स. २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९७४-२००७
भाषा मराठी
प्रमुख नाटके गाढवाचं लग्न
प्रमुख चित्रपट देवता
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
वडील अप्पासाहेब इनामदार
पत्नी जयमाला इनामदार
अपत्ये धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार
अधिकृत संकेतस्थळ http://www.prakashinamdar.in

कारकीर्दसंपादन करा

त्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली.

प्रमुख नाटकेसंपादन करा

वगनाट्येसंपादन करा

संगीत नाटकेसंपादन करा

सामाजिक नाटकेसंपादन करा

ऐतिहासिक नाटकेसंपादन करा

द्विपात्री नाटकेसंपादन करा

प्रमुख चित्रपटसंपादन करा

दूरचित्रवाणी कार्यक्रमसंपादन करा

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.