प्रकाश निकम ( ) हे विविध मराठी चित्रपटांचे ध्वनी संयोजक आणि ध्वनी मुद्रक आहेत.

चित्रपट

संपादन

जगावेगळी पैज (चित्रपट) , ' धाव रेणुका धाव ' ,सांग सांग गंगाराम,सत्तेसाठी काहीही,वन रूम किचन,व्हॉट ॲन आयडीया माई ! , सूत्रधार (हिंदी) ,

कौटूंबिक

संपादन

यांच्या कुटूंबातील वसंतराव निकम आणि अनिल वसंतराव निकम हे देखिल मराठी हिंदी चित्रपटांकरीता ध्वनी मुद्रणे करतात