प्यॉतर इल्यिच चैकोव्स्की

(प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की या पानावरून पुनर्निर्देशित)

प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की (मे ७, १८४० - नोव्हेंबर ६, १८९३) हा रशियन संगीतकार होता. त्याने सिंफन्या, ऑपेरे, बॅले, वाद्यसंगीत इत्यादी प्रकारांमधून संगीतरचना बांधल्या.

प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की