पोळे

(पोलेम या पानावरून पुनर्निर्देशित)

पोळे (Polem) हे गोव्यातील एक शहर आहे.

पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण पोलेम असे केले होते.