पोप सर्जियस चौथा
१००९ पासून १०१२ पर्यंतचा पोप
पोप सर्जियस चौथा (--:रोम - मे १२, इ.स. १०१२:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव पियेत्रो मार्तिनो बॉकापेकोरा असे होते. पियेत्रो एका चांभाराचा मुलगा होता.
मागील: पोप जॉन सोळावा |
पोप जुलै ३१, इ.स. १००९ – मे १२, इ.स. १०१२ |
पुढील: पोप बेनेडिक्ट आठवा |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |