पोप संत नाक्लेतस (लॅटिन: ANACLETUS) (?? - इ.स. ९२) हा रोममधील कॅथलिक चर्चचा बिशप व तिसरा पोप होता.

पोप ॲनाक्लेतस
Interior of Chiesa dei Gesuiti (Venice) - sacristy - Papa Cleto - 1592-1593 - by Palma il Giovane.jpg
जन्म नाव क्लेतस, ॲनाक्लेतस
पोप पदाची सुरवात इ.स. अंदाजे ७९
पोप पदाचा अंत इ.स. अंदाजे ९२
मागील पोप लायनस
पुढील पोप क्लेमेंट पहिला
जन्म महिती नाही
रोम, रोमन साम्राज्य
मृत्यू अंदाजे इ.स. ९२
रोम, रोमन साम्राज्य
यादी

बाह्य दुवेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

मागील:
पोप लायनस
पोप
इ.स. ७९इ.स. ९२
पुढील:
पोप क्लेमेंट पहिला