पेरूच्या नागरी ध्वजामध्ये तीन उभे पट्टे असून बाहेरील दोन पट्टे लाल रंगाचे तर मधील पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. ७ जून हा पेरूचा राष्ट्रीय ध्वजदिन मानला जातो.

पेरुचा ध्वज
पेरूचा ध्वज
पेरूचा ध्वज
नाव El Pendón Bicolor
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २१ ऑक्टोबर १८२०


इतर राष्ट्रीय ध्वज

संपादन
ध्वज काळ वापर वर्णन
  १९५० - चालू राजकीय, लष्करी व नौसेनेचा ध्वज
(Pabellón Nacional)
लाल-पांढरा-लाल उभे पट्टे व मधोमध पेरूचे चिन्ह.
  १८२१ - १८२२ भूतपूर्व ध्वज पेरूचा पहिला ध्वज.
  १८२२ भूतपूर्व ध्वज पेरूचा दुसरा ध्वज.
  १८२२ - १८२५ भूतपूर्व ध्वज पेरूचा तिसरा ध्वज.
  १८२५ - १९५० भूतपूर्व ध्वज पेरूचा चौथा ध्वज.
  १८३६ - १८३९ पेरू-बेलिव्हिया संघाचा ध्वज पेरू-बेलिव्हिया संघाचा ध्वज