पेनितास (टेक्सास)

टेक्सास मधील शहर, संयुक्त राष्ट्र

पेनितास अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,४०३ होती. या गावाच्या ठिकाणी १५१० पासून वस्ती आहे.

ह गाव इंटरस्टेट २ या महामार्गाचे पश्चिमेकडील टोक आहे.