पेड्रो कॉलिन्स
(पेद्रो कॉलिन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
पेड्रो टायरोन कॉलिन्स (१२ ऑगस्ट, इ.स. १९७६:बॉस्कोबेल, सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा फिडेल एडवर्ड्सचा सावत्र भाऊ आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|