पॅलेस रॉयल (मुंबई)
पॅलेस रॉयल ही वरळी, मुंबई येथील बांधकामाधीन [१] निवासी गगनचुंबी इमारत आहे. [२] [३] ३२० मीटर उंचीची ही इमारत भारतातील सर्वात उंच इमारत आणि तिसरी सर्वात उंच वास्तू आहे. २०१८ मध्ये इमारतीचे कामकाज पूर्ण झाले. परंतु याचा दर्शनी भाग आणि आतील भाग अद्याप बांधकामाधीन आहे. [२] ३० डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते, [१] परंतु प्रलंबित खटल्यांमुळे आणि इतर बाह्य कारणांमुळे विलंब झाल्यामुळे इमारत आता 30 डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. [४]
संदर्भ
संपादन- ^ a b "MahaRERA denies relief to Palais Royale flat buyers". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-03-29. 2023-06-07 रोजी पाहिले.
- ^ a b "Supreme Court clears India's tallest project Palais Royale". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). October 25, 2019. 2020-04-14 रोजी पाहिले.
- ^ "Palais Royale". www.skyscrapercenter.com. 11 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "MahaRERA grants Palais Royale developer one more year for completion". The Hindustan Times. 2024-01-04 रोजी पाहिले.